प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

आपला उदासीन तोंडवळा दुसर्‍याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल.

आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

स्वभावदोष असलेली व्यक्‍ती ईश्‍वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक असते.