स्वयंसूचना कशी बनवावी ?
स्वतःकडून झालेली अयोग्य कृती, मनात आलेला अयोग्य विचार व व्यक्त झालेली किंवा स्वतःच्या मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना होय.
स्वतःकडून झालेली अयोग्य कृती, मनात आलेला अयोग्य विचार व व्यक्त झालेली किंवा स्वतःच्या मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्या संदर्भात स्वतःच स्वतःच्या अंतर्मनाला (चित्ताला) सूचना देणे, म्हणजे स्वयंसूचना होय.
दिवसभरात घडलेल्या विविध कृती, तसेच मनात उमटलेल्या व व्यक्त झालेल्या अयोग्य प्रतिक्रिया शोधून त्यांची नियमितपणे ‘स्वभावदोष-निर्मूलन तक्त्या’त नोंद करावी.
जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात
व्यक्तिमत्त्व विकास करणे म्हणजे स्वतःत गुणांची वृद्धी करणे होय ! गुणांच्या विकासामुळे व्यक्ती सर्वगुणसंपन्न होऊन तिची ईश्वराकडे वाटचाल होऊ लागते.
एखाद्या प्रसंगात मन भावनाशील होऊन रडू येते. तेव्हा मनाची पुष्कळ ऊर्जा व्यय (खर्च) होते. याचा परिणाम सेवेवर होऊन सेवेचा कालावधी अल्प होतो.
सूचनासत्राचे वेळापत्रक कसे असावे, त्यातील प्रत्येक कृतीला किती वेळ द्यावा याची माहिती या लेखात वाचता येर्इल.
माझ्यामधे भीती वाटणे आणि त्यासमवेतच न्यूनगंड आणि राग येणे, हे अहंचे पैलू प्रबळ आहेत. मी भीती वाटणे, या दोषाच्या मुळाशी जाऊन त्याची व्याप्ती काढू शकले. गेल्या वर्षभरात मी हा दोष घालवण्यासाठी प्रयत्न करत असून श्रीकृष्णाच्या साहाय्यामुळे आणखी योग्य दिशेने त्यावर मात करू शकत आहे.
साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. याच संदर्भात पू. उमेशण्णांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
या लेखात आपण साधना करून ईश्वरी राज्य स्थापन करण्यासाठी समाजाने स्वभावदोष निर्मूलन करणे का आवश्यक आहे, याविषयी जाणून घेऊ.
स्वभावदोषांमुळे होणारी अपरिमित हानी, तसेच त्यांचे निर्मूलन आणि गुण-संवर्धन यांमुळे विविध स्तरांवर होणारे लाभ जाणून घेतल्यास त्यांचे महत्त्व मनावर प्रभावीपणे बिंबवता येईल. या लेखात आपण स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊ.