जीवनावर आणि साधनेवरही विपरित परिणाम घडवणार्‍या भीतीचा संस्कार पुसून टाकण्यासाठी सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केलेले प्रयत्न आणि श्रीकृष्णाने त्यांना केलेले साहाय्य

माझ्यामधे भीती वाटणे आणि त्यासमवेतच न्यूनगंड आणि राग येणे, हे अहंचे पैलू प्रबळ आहेत. मी भीती वाटणे, या दोषाच्या मुळाशी जाऊन त्याची व्याप्ती काढू शकले. गेल्या वर्षभरात मी हा दोष घालवण्यासाठी प्रयत्न करत असून श्रीकृष्णाच्या साहाय्यामुळे आणखी योग्य दिशेने त्यावर मात करू शकत आहे.

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात पू. उमेश शेणै यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

साधकांच्या मनात सातत्याने काही ना कारणाने विकल्प येत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाची स्थिती खाली-वर होत असते. साधकांच्या केवळ वेळेचीच नव्हे, तर व्यष्टी आणि समष्टी साधनेचीसुद्धा हानी होते. याच संदर्भात पू. उमेशण्णांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

समष्टी जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठी करावयाचे सर्वंकष उपाय

या लेखात आपण साधना करून ईश्वरी राज्य स्थापन करण्यासाठी समाजाने स्वभावदोष निर्मूलन करणे का आवश्यक आहे, याविषयी जाणून घेऊ.

स्वभावदोष-निर्मूलनामुळे होणारे लाभ

स्वभावदोषांमुळे होणारी अपरिमित हानी, तसेच त्यांचे निर्मूलन आणि गुण-संवर्धन यांमुळे विविध स्तरांवर होणारे लाभ जाणून घेतल्यास त्यांचे महत्त्व मनावर प्रभावीपणे बिंबवता येईल. या लेखात आपण स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊ.

स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलचे गैरसमज आणि स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलचे गैरसमज आणि त्यांमागील कारणे आणि स्वभावदोषांमुळे व्यक्तीगत जीवनात होणारी हानी यांविषयी तसेच स्वभावदोषांमुळे विविध योगमार्गांत होणारे नुकसान, व्यष्टी आणि समष्टी साधनेत होणारी अपरिमित हानी यांविषयीची विस्तृत माहिती या लेखात दिली आहे.

मन, संस्कार, स्वभाव, स्वभावदोषांची उत्पत्ती आणि प्रकटीकरण

मनुष्याच्या मनाचे कार्य, संस्कारांची निर्मिती, स्वभाव, स्वभावदोषांची उत्पत्ती आणि प्रकटीकरण त्यांमागील कारणे आदी सूत्र या लेखात सविस्तरपणे दिले आहेत.

आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्याची आवश्यकता

व्यक्तीमधील स्वभावदोष त्या व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात, तर त्याच्यातील गुण हे आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यास साहाय्यभूत ठरतात. आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यासाठी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून गुणांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते.