नामजप : व्याधींवरील उपाय

प्रस्तूत लेखात आपण नामजपाचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या लाभ काय आहेत हे पाहूया. मनुष्याच्या इंद्रियांचे कार्य आध्यात्मिक कारणामुळे बिघडले असल्यास त्यावर उपाय म्हणून नामजप करू शकतो.

अनिष्ट टाळण्यासाठी करावयाचे नामजप

अनिष्ट टाळण्यासाठी करावयाचे विविध नामजप कोणते आणि नामजपाने खर्‍या अर्थाने आचारांचे पालन कसे करता येते यांविषयी या लेखातून जाणून घेऊया.

आध्यात्मिक त्रास आणि नामस्मरण

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्‍या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता, स्थळकाळ आदी बंधनविरहित असा अन् भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात साधना अखंड चालू राहील असा एकमेव साधनामार्ग म्हणजे नामसाधना.

नामजप

नामजप करतांना स्थळ-काळाचे कोणत्याही प्रकारे बंधन येत नाही. त्यामुळे आपल्याला २४ घंटे (तास) नामसाधना करता येते. म्हणजेच ईश्वराशी अखंड अनुसंधान राखणे शक्य होते.