आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३

आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २

अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – १

‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्‍वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’

धूमपान : श्‍वसनसंस्थेच्या विकारांवर प्रतिबंधात्मक आयुर्वेदीय उपचार !

‘धूम’ म्हणजे ‘धूर’ आणि ‘पान’ म्हणजे ‘पिणे’. ‘औषधी धूर नाकातोंडाने आत घेऊन तोंडाने बाहेर सोडणे’ याला ‘धूमपान’ असे म्हणतात.

दुग्धजन्य पदार्थ कुणी आणि कधी खावेत ?

पनीर, क्रीम, साय, खवा, दुधाची भुकटी, आटवलेले घट्ट दूध या सगळ्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा वेगळा विचार आणि त्याप्रमाणे निवड करणे आवश्यक ठरते.

डॉ. प्रमोद मोघे यांनी केलेल्या अग्निहोत्राच्या प्रयोगांचे परिणाम

पुणे येथील डॉ. प्रमोद मोघे पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अग्निहोत्राचे पुणे येथे प्रयोग केले.