सनातन संस्थेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेचा निषेध ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनचे कायदेविषयक सल्लागार, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने केलेल्या अटकेचा आम्ही निषेध करतो.

हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रवचनकार आणि लेखक

हिंसाचारात कोणी उजव्या विचारसरणीचे नसल्याने डावे आता सनातनच्या मागे लागले आहेत, असे प्रतिपादन प्रवचनकार आणि लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

सनातनचे कार्य दीपस्तंभासारखे असून सर्वांना प्रेरणादायी !

‘गेली २६ वर्षे मराठी भाषेचे रक्षण करणे, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे, पाश्चात्त्य संस्कृतीला विराध करणे, हिंदूंच्या होणा-या धर्मांतराला विरोध करणे, मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवणे आणि मंदिरांचे रक्षण करणे, आदी क्षेत्रांत सनातन संस्था कृतीशील आहे.

विधान परिषदेत सनातन संस्थेच्या बाजूने शिवसेनेचे आमदार बोलतील ! – अनिल परब, गटनेते

श्री. परब म्हणाले, ‘‘सनातनवरील बंदीच्या विरोधात यापूर्वी मला सनातनचे लोक (साधक) भेटलेले आहेत. हा विषय मला ठाऊक आहे. विधान परिषदेत हा विषय चर्चेला आल्यानंतर शिवसेना सनातनच्या बाजूने बोलेल.’’

सनातन संस्थेला कधीही साहाय्य करण्यास सिद्ध आहे ! – श्री. प्रशांत सातव, भाजप

‘सनातनचे कार्य चांगले आहे. तुम्हाला कधीही साहाय्य लागल्यास सांगा मी ते करण्यास सिद्ध आहे.’, असे मत भाजपचे श्री. प्रशांत सातव यांनी व्यक्त केले.

बेळगाव येथे सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

हिंदूंवरील गुन्हे सिद्ध न होताही त्यांना ‘हिंदु आतंकवादी’ म्हणणा-यांचा आणि नक्षलवाद्यांना ‘विचारवंत’, ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘मानवाधिकार कार्यकर्ते’ म्हणून उदात्तीकरण करणा-यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

सनातनद्वेष्ट्यांकडून सनातन संस्थेच्या होत असलेल्या अपर्कीतीच्या विरोधात केरळमध्ये समाजाकडून मिळालेला चांगला प्रतिसाद

केरळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुराच्या वेळी घरामध्ये पाणी घुसल्याने भाड्याच्या खोलीत रहाणार्‍या एका धर्मप्रेमीची पुष्कळ हानी झाली, तरी पुरानंतर ते केरळमधील सनातनच्या आश्रमात आले आणि त्यांनी ५०० रुपये अर्पण केले. आर्थिक स्थिती चांगली नसतांना भाव असल्यामुळे त्यांनी आनंदाने अर्पण केले.

सनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही ! – दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप, गोवा.

सनातन संस्था चांगले कार्य करत आहे. सनातन अध्यात्माचा प्रसार करते आणि ही शिकवण सध्या राष्ट्र अन् संपूर्ण जग यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सनातन संस्था विचारवंत, लेखक आदींच्या हत्यांमध्ये सहभागी नाही. मी संस्थेला ‘क्लिन चीट’ देतो.

सनातन संस्थेचे राष्ट्र आणि धर्म यांचेे कार्य अतिशय कौतुकास्पद ! – विनय तेंडुलकर, गोवा प्रदेशाध्यक्ष, भाजप

सनातन संस्थेने दिलेल्या धर्मशिक्षणामुळे चांगले समाजप्रबोधन होत आहे, असे कार्य अविरतपणे करत रहा, असे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. विनय तेंडुलकर म्हणाले. सनातनच्या कार्याला आमच्या शुभेच्छा !, असेही ते म्हणाले.

गोरक्षक वैभव राऊत यांच्या अटकेचे निमित्त करून काही राजकीय नेते आणि प्रसिद्धीमाध्यमे यांनी सनातन संस्थेची जाणीवपूर्वक अपकीर्ती करूनही सर्वसामान्य जनतेची संस्थेप्रती असलेली विश्‍वासार्हता !

‘गोरक्षक श्री. वैभव राऊत यांना काही दिवसांपूर्वी ‘आतंकवाद विरोधी पथका’ने (‘ए.टी.एस्.’ने) अटक केली. तेव्हा काही राजकीय नेते आणि प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी ‘श्री. वैभव राऊत हे सनातनचे साधक आहेत.