संतांच्या आशीर्वादामुळे सनातनचे साधक मडगाव स्फोट दाव्यात निर्दोष सुटले !

साधक निर्दोष सुटण्याला साधकांची साधना, अधिवक्ता पुनाळेकर यांचे व्यावसायिक कौशल्य आणि आध्यात्मिक स्तर हे कारणीभूत होते.

मडगाव स्फोट प्रकरणातीलसनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता !

पोलिसांनी नोंद केलेला प्रथमदर्शनी अहवाल हा केवळ सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूनेच – न्यायाधिशांची स्पष्टोक्ती

मडगाव बाँबस्फोटात सनातनच्या साधकांचीनिर्दोष मुक्तता हा अखेरीस धर्माचाच विजय !

काँग्रेस शासनाने या प्रकरणात आमच्या ६ साधकांना नाहक गुंतवून सनातनची मानहानी करण्यासाठी सनातनद्वेष्ट्यांना मोकळीक दिली.

मडगाव स्फोट प्रकरणातीलसाधकांचे निर्दोषत्व ! – संपादकीय

१६ ऑक्टोबर २००९ या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात झालेल्या स्फोट प्रकरणात बंदीगृहात असलेले सनातनचे सर्व म्हणजे सहाही साधक न्यायालयात निर्दोष मुक्त झाले.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्याविशेष न्यायालयाने दिलेल्या निकालातील ठळक सूत्रे

१६.१०.२००९ ला रात्री मडगाव येथे झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा ३१.१२.२०१३ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.व्ही. सावईकर यांनी निकाल देतांना सनातनच्या ६ साधकांची निर्दोष मुक्तता केली.

सनातन संस्थेच्या गुजरातमधीलकार्याचा डिसेंबर २०१३ चा संक्षिप्त आढावा

सनातन संस्थेच्या गुजरातमधील धर्मप्रसार कार्याचा आढावा तसेच धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा अनुकरणीय सहभाग दर्शवणारा केंद्रनिहाय आढावा पाहूयात.

विशाल धर्मसभा आणि दर्शन सोहळा

सनातन संस्कृतीवरील आघात रोखण्याची चेतना हिंदु समाजात निर्माण करण्यासाठी, तसेच ‘धर्माधिष्ठित राष्ट्रा’ची आवश्यकता प्रतिपादन करण्यासाठी श्रीमद् शंकराचार्यजी प्रथमच गोमंतकात येत आहेत.

सनातनचे २७ वे संत आणि प्रख्यात बालरोगतज्ञपू. डॉ. वसंत (अप्पा) आठवले यांचा देहत्याग !

सनातनचे २७ वे संत आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. डॉ. वसंत (अप्पा) आठवले (वय ८० वर्षे) यांनी ९ नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता चेंबूर (मुंबई) येथील त्यांच्या रहात्या घरी देहत्याग केला.

ओडिशा राज्यातीलधर्मप्रसाराच्या कार्याचा डिसेंबर २०१३ मधील आढावा

ओडिशा राज्यात अग्रणी असलेल्या राजधानी बूक फेअरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला मिळालेला उत्तम प्रतिसाद !