सनातन निर्दोष !अग्निदिव्य हिंदूंच्या पाचवीलाच पुजले आहे !

३१ डिसेंबरला सनातनच्या ६ साधकांना मडगाव स्फोटप्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आले. याविषयी दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केलेले संपादकीय येथे देत आहोत.

मडगाव स्फोट प्रकरणात अडकलेल्या साधकांच्या अगस्ती नाडी भविष्यानुसारचे भाकीत तंतोतंत खरे ठरले !

मडगाव स्फोट प्रकरणात अडकलेले ६ जण हे खरे आरोपी नाहीत. खटल्यातील आरोपींचे मागील ३-३ जन्मांचे कर्मप्रारब्धाचे भोग होते.

सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तताझाल्यानंतरच्या अविस्मरणीय घडामोडी

अभियोग पक्षाच्या वतीने एकूण १२२ साक्षीदार तपासण्यात आले, तसेच बचाव पक्षाच्या वतीने केवळ एका साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली; परंतु अभियोग पक्ष कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार न्यायालयासमोर उपस्थित करू शकला नाही.

मडगाव स्फोट प्रकरणातीलनिकालासंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रिया

अतिशय चांगली बातमी आहे. ऐकून आनंद झाला. हिंदू संघटनांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करणार्‍या आणि हिंदू आतंकवादाचे चित्र उभे करणार्‍या काँग्रेसी राजवटीला ही सणसणीत चपराक आहे.

सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाले !- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा

सनातनवर जो आरोप होता, तो न्यायालयाच्या निकालाने दूर झाला आहे. सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे. मडगाव स्फोट खटल्याच्या निकालाच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार गोवा शासनाला नाही.

संतांच्या आशीर्वादामुळे सनातनचे साधक मडगाव स्फोट दाव्यात निर्दोष सुटले !

साधक निर्दोष सुटण्याला साधकांची साधना, अधिवक्ता पुनाळेकर यांचे व्यावसायिक कौशल्य आणि आध्यात्मिक स्तर हे कारणीभूत होते.

मडगाव स्फोट प्रकरणातीलसनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता !

पोलिसांनी नोंद केलेला प्रथमदर्शनी अहवाल हा केवळ सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूनेच – न्यायाधिशांची स्पष्टोक्ती

मडगाव बाँबस्फोटात सनातनच्या साधकांचीनिर्दोष मुक्तता हा अखेरीस धर्माचाच विजय !

काँग्रेस शासनाने या प्रकरणात आमच्या ६ साधकांना नाहक गुंतवून सनातनची मानहानी करण्यासाठी सनातनद्वेष्ट्यांना मोकळीक दिली.

मडगाव स्फोट प्रकरणातीलसाधकांचे निर्दोषत्व ! – संपादकीय

१६ ऑक्टोबर २००९ या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात झालेल्या स्फोट प्रकरणात बंदीगृहात असलेले सनातनचे सर्व म्हणजे सहाही साधक न्यायालयात निर्दोष मुक्त झाले.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्याविशेष न्यायालयाने दिलेल्या निकालातील ठळक सूत्रे

१६.१०.२००९ ला रात्री मडगाव येथे झालेल्या स्फोटाच्या खटल्याचा ३१.१२.२०१३ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.व्ही. सावईकर यांनी निकाल देतांना सनातनच्या ६ साधकांची निर्दोष मुक्तता केली.