पत्रकारांच्या प्रश्नांनाअधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी दिलेली उत्तरे

सनातन संस्थेला छळण्यामागे काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री रवि नाईक यांचा मोठा हात आहे. रवि नाईक यांनी नेहमी जातीयवादी राजकारण केले आहे.

मडगाव स्फोट प्रकरणाचा घटनाक्रम !

मडगाव स्फोटानंतर विविध अन्वेषण यंत्रणांनी साधक आणि सनातन संस्था यांच्या केलेल्या चौकशीचा, तसेच न्यायालयीन प्रक्रियेचा घटनाक्रम येथे देत आहोत.

सनातनच्या ग्रंथ-निर्मितीच्या कार्यात साहाय्याची आवश्यकता !

सनातनच्या ग्रंथ-निर्मितीच्या अंतर्गत मराठी लिखाणाचे संकलन, मुद्रितशोधन, संरचना अन् विविध भाषांत भाषांतर इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.

सनातन निर्दोष !अग्निदिव्य हिंदूंच्या पाचवीलाच पुजले आहे !

३१ डिसेंबरला सनातनच्या ६ साधकांना मडगाव स्फोटप्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात आले. याविषयी दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केलेले संपादकीय येथे देत आहोत.

संतांच्या आशीर्वादामुळे सनातनचे साधक मडगाव स्फोट दाव्यात निर्दोष सुटले !

साधक निर्दोष सुटण्याला साधकांची साधना, अधिवक्ता पुनाळेकर यांचे व्यावसायिक कौशल्य आणि आध्यात्मिक स्तर हे कारणीभूत होते.

मडगाव स्फोट प्रकरणात अडकलेल्या साधकांच्या अगस्ती नाडी भविष्यानुसारचे भाकीत तंतोतंत खरे ठरले !

मडगाव स्फोट प्रकरणात अडकलेले ६ जण हे खरे आरोपी नाहीत. खटल्यातील आरोपींचे मागील ३-३ जन्मांचे कर्मप्रारब्धाचे भोग होते.

सनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तताझाल्यानंतरच्या अविस्मरणीय घडामोडी

अभियोग पक्षाच्या वतीने एकूण १२२ साक्षीदार तपासण्यात आले, तसेच बचाव पक्षाच्या वतीने केवळ एका साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली; परंतु अभियोग पक्ष कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार न्यायालयासमोर उपस्थित करू शकला नाही.

मडगाव स्फोट प्रकरणातीलनिकालासंदर्भात मान्यवरांच्या प्रतिक्रिया

अतिशय चांगली बातमी आहे. ऐकून आनंद झाला. हिंदू संघटनांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करणार्‍या आणि हिंदू आतंकवादाचे चित्र उभे करणार्‍या काँग्रेसी राजवटीला ही सणसणीत चपराक आहे.

सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाले !- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री, गोवा

सनातनवर जो आरोप होता, तो न्यायालयाच्या निकालाने दूर झाला आहे. सनातनचे निर्दोषत्व सिद्ध झाले आहे. मडगाव स्फोट खटल्याच्या निकालाच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार गोवा शासनाला नाही.

मडगाव स्फोट प्रकरणातीलसनातनच्या साधकांची निर्दोष मुक्तता !

पोलिसांनी नोंद केलेला प्रथमदर्शनी अहवाल हा केवळ सनातन संस्थेला गोवण्याच्या हेतूनेच – न्यायाधिशांची स्पष्टोक्ती