सनातनने केलेल्या हिंदूसंघटनामुळे हिंदुविरोधी शक्तींचे षड्यंत्र ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘टीव्ही ९’ च्या चर्चासत्रात अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी सनातनद्वेष्ट्यांचा घेतला समाचार !

पानसरे हत्याप्रकरणी सनातनला नाहक गोवण्याचा प्रयत्न निषेधार्ह ! – श्रीराम सेना

कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसतांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करून केलेली अन्याय्य कारवाई आहे. – श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक

अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्याकडून हिंदुद्वेष्ट्यांच्या काळ्या कृत्यांवर प्रकाश !

सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या अटकेच्या प्रकरणी आयबीएन् लोकमत वाहिनीने १६ सप्टेंबर या दिवशी आयोजित केले. श्याम मानव आणि हमीद दाभोलकर हे सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी पोलीस आणि शासन यांच्यावर प्रचंड प्रमाणात दबाव आणत आहेत, हे या चर्चेतून पुढे आले.

दांभिक पुरोगाम्यांच्या दबावामुळेच सनातन संस्था लक्ष्य !

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी १६ सप्टेंबर या दिवशी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली. त्याला अधिवक्ताही मिळू दिला नाही….

‘मी मराठी’ वृत्तवाहिनीवर वैद्य धुरी यांनी केली निधर्मीवादाची चिरफाड !

समीर गायकवाड यांच्या अटकेचे प्रकरण घृणास्पद ! सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी आदल्या दिवशी रात्री अटक करून पहाटे ४.३० वाजता अटक दाखवले. त्यांना अधिवक्ता मिळू नये, यासाठी कुणाला भेटू न देताच न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांचे दोन मेहुणे बेपत्ता आहेत. – वैद्य उदय धुरी

सनातनला संत आणि हिंदुत्ववादी यांचे भक्कम पाठबळ

श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज यांचे मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला सडेतोड उत्तर, आनंद रजपूत, शिवसेना यांचे आश्वासन ‘सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करत असल्याने आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी !’

(म्हणे) विषारी सनातन संस्थेने डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना संपवले !

निखिल वागळे यांचा ट्विटरवर सनातनद्वेषी जळफळाट !  मुंबई – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर हिंदुद्वेष्टे निखिल वागळे यांचा सनातद्वेष पुन्हा उफाळून आला. ते सध्या कोणत्याही प्रसारमाध्यमात कार्यरत नसल्याने त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देतांना सनातनद्वेषाचे टोक गाठले. अद्याप पोलिसांनीही सनातनवर आरोप केलेले नसतांना वागळे यांनी म्हटले आहे, “सनातन … Read more

हिंदुत्ववाद्यांना आतंकवादी संबोधणे हा साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार !

साम वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नाव हिंदुत्ववादी कि दहशतवादी ? असे आहे. त्यावर माझा तीव्र आक्षेप आहे. – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट

सनातनवरील बंदीच्या प्रस्तावाच्या सूत्रावरून काँग्रेसमध्येच जुंपली !

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेचे श्री. समीर गायकवाड यांना १६ सप्टेंबरला पोलिसांनी कह्यात घेतले. त्यानंतर चौकशीतून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नसतांना पुन्हा एकदा सनातनद्वेष्टे आणि काँग्रेसी विचारसरणीचे पक्ष यांनी सनातनवर बंदी घालण्याची टूम काढली आहे.

समीर गायकवाड यांच्या दोन नातेवाइकांची चौकशी !

सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांना १६ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली. त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजल्यापासून श्री. गायकवाड यांचे संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव) येथील दोन मेहुणे बेपत्ता होते.