श्री. अभय वर्तक यांनी शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर उत्तर देतांना व्यक्त केलेले विचार !

हिंदु समाजामध्ये शौर्याचे जागरण व्हावे !   १. पुरस्काराचे महत्त्व !  हिंदु धर्माचा प्रसार करतांना मला जाणवले की, भारतियांमध्ये शौर्याची न्यूनता नाही. गेल्या मासात एकीकडे भारतातील काही जण राष्ट्रपतींना याकूबला फासावर देऊ नये, असे (अमानुष) मानवतेचे गार्‍हाणे घालत होते, तर तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये दोन शेतकरी तरुणांनी निःशस्त्र असतांना एके ४७ हाती असलेल्या कासीम खान या कसाबसारख्या … Read more

सांगली येथे सनातन संस्थेची पत्रकार परिषद शाम मानव यांच्या संस्थेची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करा ! – अभय वर्तक

शाम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थेच्या संपूर्ण व्यवहाराची शासनाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली पाहिजे; कारण शाम मानव, तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संस्थेला विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता.

वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभा ! ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ

सनातनवर बंदी येणे शक्यच नाही, असे आश्‍वासक उद्गार मराठवाडा वारकरी संप्रदायाचे सचिव ह.भ.प. अर्जुन महाराज पांचाळ यांनी काढले.

(म्हणे) सनातनचे पुढचे लक्ष्य मी आणि मुख्यमंत्री !

(म्हणे) समीर गायकवाड हा खुनी नव्हे, तर पीडित ! सनातनच्या द्वेषापोटी विविध जावईशोध लावून भ्रमित झालेल्या शाम मानव यांचे आणखी हास्यास्पद विधाने !

अभय वर्तक यांच्या वृत्तपत्रांच्या संपादकांशी भेटी !

सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक पुणे दौर्‍यावर असतांना १२ आणि १३ ऑक्टोबर या दिवशी त्यांनी सकाळ, लोकमत, आकाशवाणी, पुण्यनगरी, आज का आनंद, महाराष्ट्र टाइम्स, इत्यादी विविध वृत्तपत्रांचे संपादक अन् वरिष्ठ पत्रकार यांच्या भेटी घेतल्या.

सनातन संस्थेच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी एकत्रित !

सनातन संस्थेच्या समर्थनार्थ सांगली आणि संभाजीनगर येथील हिंदुत्ववादी रस्त्यावर ! सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणीच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांकडून सुळ्या (कर्नाटक) येथे शासनाला निवेदने सादर !

पाकपुरस्कृत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात कांगावा !

हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल आणि सनातन संस्था यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाद्वारे करण्यात आली.

आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी उभे राहू !

आतापर्यंत सनातनवर अनेक आरोप झाले, पण त्या सर्व आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध झाले आहे. यापुढेही त्याची पुनरावृत्ती होईल.

समाजाला धर्मशिक्षण देणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालू नका !

डिचोली शास्त्रीय परिभाषेत हिंदु समाजाला धर्मशिक्षण देणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालू नये, अशी मागणी डिचोली येथील हिंदु धर्माभिमान्यांनी येथील मामलेदार श्री. गुरुदास देसाई यांच्याकडे १३ ऑक्टोबर या दिवशी एका निवेदनाद्वारे केली आहे.

दबावापोटीच पोलिसांकडून समीर गायकवाड यांच्यावर कारवाई ! – दिलीप अलोणी

पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना संशयित म्हणून अटक केल्यानंतर जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्यवेधी या चर्चासत्राच्या कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मता रक्षा अभियानाचे अध्यक्ष श्री. दिलीप अलोणी बोलत होते.