भावी आपत्काळातील संजीवनी : सनातनची ग्रंथमालिका !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाची अल्प प्रमाणात हानी

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसारासाठी उभारलेल्या प्रदर्शनालाही या मुसळधार पावसाची झळ पोचली आहे; मात्र तुलनेत अल्प प्रमाणात हानी झाली आहे.

उज्जैन सिंहस्थस्थळी वादळी पावसामुळे अनेक मांडव कोसळून १ साधू आणि ५ भाविक यांचा मृत्यू !

५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

दुष्काळ : महाराष्ट्रासमोरील एक भीषण आव्हान !

गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. मध्यंतरी शासनाने १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली २ वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली. या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्या प्रकारे उठला आहे.

वसुंधरेचा कर्दनकाळ ठरू पहाणारा स्वतःला सुशिक्षित म्हणवणारा मानव !

वसुंधरेची म्हणजे आपल्या पृथ्वीची मानवाने कशी अपरिमित हानी केली ?, याविषयीचा एक माहितीपट पहाण्यात आला. वसुंधरेने आधार दिला; म्हणून आपण जगत आहोत आणि आपल्याला मोक्षप्राप्ती करण्यासाठी स्थूलदेह धारण करून साधना करणे शक्य होत आहे. पूर्वी मानव सुसंस्कृत आणि निसर्गाशी अनुकूल असे आचरण करणारा होता. त्याने तिला वसुंधरा म्हटले. तिच्यावर प्रेम केले आणि कृतज्ञतेच्या भावाने वास … Read more