साधकांनो, येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

सध्या चालू असणार्‍या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.

नॉस्ट्रॅडॅमस, एडगर केस (Edgar Cayce) आणि संत यांची भविष्यवाणी

अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. यात कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. जगाची अर्धी लोकसंख्या ही पुढील आपत्काळात नष्ट होणार आहे. कितीतरी शहरेच्या शहरे नष्ट होतील.

कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता.

देहलीसह उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

राजधानी देहलीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये २ जूनच्या पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ इतकी होती.

आपत्कालीन स्थितीत अडकलेल्या संतोष गरुड यांना आलेले अनुभव आणि साधनेची झालेली जाणीव

६.५.२०१७ या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पानवळ-बांदा येथील गौतमारण्य आश्रमात सेवेच्या निमित्ताने दुचाकीने निघालो होतो. पर्वरी (गोवा) येथून पानवळ हे गाव ३८ कि.मी अंतरावर आहे. साधारण ३० कि.मी. अंतर पार केल्यानंतर पत्नी सौ. समृद्धी हिचा आश्रमातून भ्रमणभाष आला.

उत्तराखंडच्या उत्तराकाशीमध्ये भागीरथी नदीत बस कोसळून २२ जण ठार

इंदूरच्या भाविकांना गंगोत्रीहून परत घेऊन येणारी एक बस महामार्गावर भागीरथी नदीत कोसळून २१ भाविकांचा मृत्यू झाला. ७ हून अधिक जण घायाळ झाले आहेत, तर ३ भाविक बेपत्ता आहेत.

आपत्काळात बालकांवर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय करण्याकडे लक्ष केंद्रित करणे !

मुले ही मोठ्यांपेक्षा अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे वातावरणातील अनिष्ट शक्तींची आक्रमणे त्यांच्यावर लगेचच होत असतात आणि कालांतराने या सर्वांच्या आहारी जाऊन मुले अयोग्य कृती करू लागतात.

थायलंडमध्ये पुरामुळे १२ जणांचा मृत्यू !

थायलंडमध्ये पुरामुळे १२ जणांचा मृत्यू झाला, तर ७ लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. त्यांना विस्थापित व्हावे लागले आहे. तसेच रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक यांवर परिणाम झाला आहे. लोक पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी वाहनांच्या टायरचा वापर करत होते.

आपत्काळाची भीषणता दर्शवणार्‍या नोव्हेंबर ते डिसेंबर २०१६ या काळातील नैसर्गिक आपत्तींच्या घटना

वर्ष २०१६ मध्ये आलेले भूकंप, तसेच पूर आदी नैसर्गिक आपत्तींविषयी येथे सारणी दिली आहे. महर्षी वारंवार येणार्‍या भीषण आपत्काळाविषयी साधकांना सूचित करत असतात. तमिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाच्या वेळी महर्षींनी साधकांचे रक्षण करणार असल्याचे आशीवचर्नही दिले होते.