दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर यांनी केली महोत्सवाच्या सिद्धतेची पहाणी !

इतका भव्य-दिव्य कार्यक्रम गोवा येथे प्रथमच होत आहे. येथील व्यवस्था आणि नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे कुंभमेळाच आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ म्हणजे एक पाऊल रामराज्याकडे !

सनातन धर्माच्या बळकटीकरणातूनच रामराज्यासम तेजस्वी राष्ट्राची निर्मिती शक्य आहे. त्यासाठीच गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ देशांतील लोकसहभाग : शंखनाद महोत्सव ठरणार आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय !

सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इन्फिनिटी मैदाना’त होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ धार्मिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक जागृतीचा महोत्सव ठरणार आहे.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव म्हणजे रामराज्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल ! – श्री. चैतन्य तागडे, सनातन संस्था

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव यांनिमित्त ३ दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे मान्यवरांना निमंत्रण !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने पुढील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले. आमदार श्री. प्रशांत ठाकूर, भाजप, पनवेल , श्री. प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण !

सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेनभाई पटेल यांना निमंत्रण देण्यात आले.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाणार !

नातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

…हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त शुभसंदेश !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे देहलीचे कला आणि संस्कृती मंत्री कपिल मिश्रा यांना निमंत्रण !

सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ वा जन्मोत्सव यांच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे देहलीचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. कपिल मिश्रा यांना निमंत्रण