गोव्यात एखाद्या धार्मिक संस्थेकडून भव्य आणि नेत्रदीपक आयोजन प्रथमच !

गोव्यात सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ३ दिवस ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन. देशभरातून २५ सहस्र साधकांची, अन्य २३ देशांतून आलेले १५० हून अधिक साधकांची, संत-महात्म्यांची, व्याख्याते, …

युद्धात भारताच्या विजयप्राप्तीसह सैनिक आणि धर्मकार्य करणारे यांच्या रक्षणार्थ शतचंडी याग पार पडला !

भारताच्या विजयासाठी, तसेच सैनिकांसह देश-विदेशातील साधक आणि समस्त धर्मप्रेमी यांच्या रक्षणासाठी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या निमित्ताने गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर ३५ पुरोहितांद्वारे शतचंडी याग पार पडला.

खर्‍या अर्थाने झाला ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद ! – अभय वर्तक, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

देश-विदेशांतून आलेल्या मान्यवरांवर गोवा ही ‘भोगभूमी’ नसून ती ‘योगभूमी’ आहे, हे ठसवण्यात या महोत्सवामुळे मोठे यश मिळाले, असे निश्चितपणे म्हणता येईल.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – तृतीय दिवस

‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थिती !  काशी, मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर मुक्तीसाठी हिंदूंचा सहभाग अत्यावश्यक ! – अधिवक्ता विष्णु जैन फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – एकीकडे बहुसंख्य हिंदूंना धर्माच्या आधारावर कोणत्याच सुविधा मिळत नाही; याउलट अल्पसंख्यांक म्हणून अन्य धर्मियांना मात्र ‘अल्पसंख्यांक आयोगा’कडून ३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांच्या … Read more

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – द्वितीय दिवस

हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नगरी) – स्वत: साधना करणे ही व्यष्टी साधना, तर समाजाला साधनेला लावणे, ही समष्टी साधना आहे. सनातन संस्था समष्टी साधना शिकवते. त्यामुळे आज सनातनचे १३१ साधक संतपदी विराजमान झाले आहेत अन् १ हजार … Read more

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव – प्रथम दिवस

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ : २३ देशांतील १९ हजार  भाविकांची उपस्थिती ! दीपप्रज्वलन करताना डावीकडून श्री. अभय वर्तक, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामीजी, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू .(सौ.) कुंदा आठवले, डॉ. सुरेश चव्हाणके, पू. देवकीनंदन ठाकूरजी, गोव्याचे … Read more

शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने गोव्यात भव्य वाहन फेरी; देशभरातील हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग !

वाहनफेरी म्हणजे भक्तीची दिव्य वारी ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था धर्मध्वज पूजनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने फोंडा, गोवा येथील वाहन फेरीस आरंभ  फोंडा (गोवा) –  उद्यापासून फोंडा, गोवा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या जनजागृतीसाठी आज एक ऐतिहासिक आणि भव्य वाहनफेरी काढण्यात आली. ही वाहनफेरी फोंडा येथील सनातन आश्रमापासून … Read more

दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक सागर जावडेकर यांनी केली महोत्सवाच्या सिद्धतेची पहाणी !

इतका भव्य-दिव्य कार्यक्रम गोवा येथे प्रथमच होत आहे. येथील व्यवस्था आणि नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे आहे. हा कार्यक्रम म्हणजे एकप्रकारे कुंभमेळाच आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ म्हणजे एक पाऊल रामराज्याकडे !

सनातन धर्माच्या बळकटीकरणातूनच रामराज्यासम तेजस्वी राष्ट्राची निर्मिती शक्य आहे. त्यासाठीच गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.