देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा ?
परिसरातील चैतन्यामुळे पायर्यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवण्याची पद्धत आहे.
परिसरातील चैतन्यामुळे पायर्यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवण्याची पद्धत आहे.
या लेखात शास्त्रशुद्ध साष्टांग नमस्कार कसा घालावा, याचे वर्णन केले आहे.
शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
कपडे निवडतांना सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून कोणत्या प्रकारचे कपडे निवडावे याविषयी पाहूया.
सण आणि धार्मिक विधींच्या वेळी हिंदु धर्मात सांगितलेले सात्त्विक कपडे परिधान करावे.
कपड्यांमुळे मनुष्याचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व यांची होणारी ओळख याविषयी येथे दिले आहे.
वस्त्रे आध्यात्मिकदृष्ट्या नीटनेटकी असतील, तर परिधान करणार्याला शालीनता प्राप्त होते.
सात्त्विक कपडे घातल्याने ईश्वरी चैतन्य ग्रहण होऊन मनुष्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होते.
सकाळी उठल्यावर नामस्मरण, गणेशवंदन, इत्यादी धर्माचरण केल्यास त्याचा लाभ होतो.
साधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते. प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात.