देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ?

देवीला कुंकुमार्चन करण्याच्या दोन पद्धती, कुंकुमार्चन केल्यामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र आदींचा उहापोह या लेखात केला आहे.

देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा ?

परिसरातील चैतन्यामुळे पायर्‍यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवण्याची पद्धत आहे.

देवीतत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या

प्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे.