मकरसंक्रांत : प्रश्न आणि त्यांची उत्तरे

संक्रांत ज्या दिशेने येते, त्या भागात सुख का येते ? संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू महाग का होतात ?, असे अनेक प्रश्न संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला पडतात. अशा प्रश्नांची उत्तरे पुढील लेखातून समजून घेऊया.

मकरसंक्रांतीला पाठवण्यात येणार्‍या हिंदुद्वेष्ट्या संदेशाचे खंडण !

हिंदु सणांचे विडंबन करणारे आणि सणामागील अध्यात्मशास्त्राचे महत्त्व न जाणता त्यावर विनोद करणारे असे हिंदुद्वेष्टे संदेश पसरवण्याचे षड्यंत्र जाणीवपूर्वक आखले जात आहे.