‘फ्रेंडशिप डे’ : या पाश्‍चात्त्य विकृतीला का बळी पडू नये ?

पाश्चात्त्य देशांत लोकप्रिय असलेला; पण व्यक्तीला शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक स्तरावर काहीच लाभ होत नसणारा ‘फ्रेंडशिप बँड’ (रंगीत कापडाचा पट्टा) बांधण्याची नवीन प्रथा भारतातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ‘फ्रेंडशिप बँड’ बांधण्याचे दुष्परिणाम या लेखात जाणून घेऊया.

‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्‍चात्त्य कुप्रथांचे उच्चाटन करून हिंदु संस्कृती जोपासा !

व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही तसेच करायला उद्युक्त करा. जो धर्माचे पालन करतो, त्याचे धर्म पालन (पोषण) करतो.

१ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करा !

१ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे ?