अंबाडा घालण्याचे महत्त्व

स्त्रिया मध्यभागी भांग पाडून केसांना मानेवर पाठीमागे एकत्रित करून त्यांची विशिष्ट प्रकारे गाठ बांधतात. त्याला ‘अंबाडा घालणे’, असे म्हणतात.

हिंदु धर्माचा सर्वांत मोठा शोध ‘शिखा’ (शेंडी) आणि त्याचे लाभ !

प्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृत्युदंडासमान मानले जात होते. अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, आज हिंदू स्वतःच्या हातांनीच स्वतःची शेंडी कापत आहेत.

केस कापणे (भाग २)

प्रस्तूत लेखात आपण चातुर्मासात केस का कापू नये; नखे, केस, दाढी आणि मिशा का वाढू देऊ नयेत. तसेच केस पूर्णपणे का कापू नये; दाढी का कुरवाळू नये इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नांची शास्त्रीय कारणमीमांसा जाणून घेऊ.

आध्यात्मिकदृष्ट्या चैतन्यमय असलेल्या गोमुत्राने केस धुणे

केस गळणे, कोंडा, केसांच्या जटा होणे यांसारख्या केसांच्या विविध समस्यांवर एक प्रभावी उपाय म्हणजे केस धुण्यासाठी गोमूत्राचा वापर करणे. प्रस्तूत लेखात आपण यासंदर्भात आलेल्या विविध अनुभूती पहाणार आहोत.

केस वाळवणे

केस ड्रायरने का वाळवू नये, तसेच महिलांनी न्हाऊन झाल्यावर केस मोकळे सोडून बाहेर का जाऊ नये, याचे शास्त्र प्रस्तूत लेखातून आपण जाणून घेऊ.

केस विंचरण्याच्या संदर्भात पाळावयाचे आचार

प्रस्तूत लेखात आपण ‘केस विंचरून मगच आंघोळ का करावी ?’, केस विंचरल्यानंतर गळलेले केस लगेच बाहेर न टाकण्यामागील शास्त्र, ‘रात्री केस विंचरणे का टाळावे ?’ इत्यादींविषयीचे अध्यात्मशास्र पाहू.

केसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह)

प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखात आपण संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा होणारा सूक्ष्म-परिणाम जाणून घेऊ. तसेच आध्याति्मक पातळी आणि केस यांचा असलेला संबंध याविषयीही पाहू.