म्हणे, काकस्पर्श ही ‘अंधश्रद्धा’च !

व्यक्तीच्या निधनानंतर तिचे श्राद्ध करणे, हे हिंदूंच्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. हे धार्मिक विधी युगानुयुगे लाखो वर्षे चालू आहेत आणि ते हिंदू आचरणात आणत आहेत.

श्राद्धविधींना अयोग्य ठरवणारे आधुनिकांचे टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

काही विद्वान किंवा अभ्यासक यांच्याकडूनही अज्ञानापोटी अयोग्य विचार मांडले जातात.

हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका !

एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोन्ही व्यक्तींतील त्याग आणि प्रीती यांत वाढ होते. दसरा हा विजयाचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.