स्वातंत्र्यवीर सावरकर – आरोप आणि वास्तव ! (भाग १)

वर्ष १९०५ मध्ये संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत वर्ष १९३० पर्यंत काँग्रेसलाही अशी मागणी करण्याचे धैर्य झाले नव्हते.