थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !

राम १ या राजाने बँकॉक शहरात राजवाडा बांधल्यावर या राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर चित्रे रंगवून घेतली आहेत. चित्रांमधील राम, लक्ष्मण इत्यादी व्यक्तीरेखांचे तोंडवळे आणि सर्वांचे पोषाख थायलंडमधील पद्धतीनुसार आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉक मधील राजमहालाची वैशिष्ट्ये !

वर्ष १७८२ मध्ये राजा राम १ याने रत्नकोसी (बँकॉक) शहराच्या मध्यभागी ६० एकर परिसरात मोठा राजवाडा बांधला. या राजवाड्याच्या बाहेरच्या बाजूने उंचच्या उंच अशी भिंत बांधली आणि आतल्या बाजूला ३ महाल बांधले.