इंडोनेशियात पदोपदी दिसून येणारे प्राचीन हिंदु संस्कृतीचे अवशेष

बाली द्वीपावरील विमानतळाच्या आत जातांना नमस्काराच्या ऐवजी त्यांनी ‘ॐ स्वस्तिअस्तु’ असे लिहिले आहे. बाली द्वीपावर ८७ टक्के हिंदू आहेत. एकमेकांना भेटतांना ते ‘ॐ स्वस्तिअस्तु’ असे म्हणून हात जोडून नमस्कार करतात.’

इंडोनेशियात पदोपदी दिसून येणारे प्राचीन हिंदु संस्कृतीचे अवशेष

एकूण लोकसंख्येपैकी ८७ टक्के लोकसंख्या मुसलमान असलेला इंडोनेशिया हा जगातील सर्वांत मोठा इस्लामी देश आहे. असे असूनही येथील लोकांची नावे युधिष्ठिर, भीमा, कृष्णा, वायु, सूर्या, आदिपुत्रो, शिखंडी, भैरवा, सूर्यधर्मा, अर्जुना, अशी आहेत. ‘विष्णु’ हे नाव येथे सर्वसामान्य आहे.

इंडोनेशियातील जगप्रसिद्ध भव्य बोरोबुदूर बौद्ध मंदिराला भेट

जेव्हा हिंदू आणि बौद्ध एकत्रित रहात असत, त्या काळात हे मंदिर निर्माण झाले आहे. ७ व्या आणि ८ व्या शतकात मातरम्, शैलेंद्र आणि संजय ही साम्राज्ये येथे होऊन गेली. त्यातील शैलेंद्र साम्राज्यातील राजांनी या मंदिराची निर्मिती केली.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील ईश्‍वरी चैतन्यामुळे इंडोनेशियामध्ये लोक त्यांच्याकडे स्वत:हून आकर्षिले जाणे !

‘योग्यकर्ता’ या शहरात सुलतानाच्या राजवाड्यात गेल्यावर तेथील महिला गाईडने सद्गुरु काकूंकडे पाहिले आणि ‘तुम्ही ‘राणी’सारख्या दिसता’, असे म्हटले.

इंडोनेशियाची ‘सांस्कृतिक राजधानी’ असलेल्या योग्यकर्ता येथील श्री प्रंबनन् (परब्रह्मन्) मंदिर

‘योग्यकर्ता’ हे शहर इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून एकूण ५८० कि.मी. अंतरावर आहे. या शहराला स्थानिक ‘जावानीस’ भाषेत ‘कोटा योग्यकर्ता’ असेही म्हणतात. कोटा म्हणजे किल्ला. २०० वर्षांपूर्वी डच लोकांनी येथे राज्य केले आणि किल्ला बांधला; म्हणून याला ‘योग्यकर्ता किल्ला’, असे नाव पडले असावे.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या गटाचा इंडोनेशिया येथील अभ्यास दौर्‍याचा वृत्तांत

इंडोनेशिया देशातील बाली बेटात हिंदू बहुसंख्येने रहतात. तेथे हिंदूंचे सर्व सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात; मात्र हे सण साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. गुढीपाडव्याचा सण नववर्षारंभ म्हणून ‘न्येपी’ या नावाने साजरा केला जातो.

अझरबैजान या मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन दुर्गा मातेचे मंदिर !

बाकू – हे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. ही ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांमध्ये आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी १५ सहस्रांहून अधिक भाविक दर्शनाला येतात..