विदेशी संस्कृतीचे अंधानुकरण टाळून हिंदु संस्कृतीने सांगितलेल्या कृतींमागील अध्यात्मशास्त्र जाणून ते आचरणात आणा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि काही विद्यार्थी साधक हे भारतासह विविध देशांच्या दौ-यावर असतात. या अनुषंगाने विद्यार्थी साधक श्री. दिवाकर आगावणे यांनी विदेशातील संस्कृती, तेथील लोकांची विचारधारा इत्यादी सूत्रांचे केलेले निरीक्षण येथे देत आहोत.

गुरुकृपेने दौर्‍याच्या वेळी सेवेत कोणताही अडथळा न येता ती निर्विघ्नपणे पार पडल्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या अभ्यासदौ-यात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अनुमाने ६ लाख कि.मी.चा प्रवास झाला आहे.

शिष्य डॉ. आठवले यांना त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेल्या ‘विदेशात प्रसार करा !’, या आशीर्वादाची पूर्तता झाल्याची साधकांना आलेली अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांची आध्यात्मिक वाटचाल वयाच्या ४५ व्या वर्षी चालू केली. त्यांनी ७ वर्षे इंग्लंडमध्ये राहून ‘मानसोपचार तज्ञ’ म्हणून नावलौकिक मिळवला.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केल्यावर निसर्ग अनुकूल होऊन चित्रीकरण चांगल्या प्रकारे पार पडल्याच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

आम्ही योग्यकर्ताला पोहोचलो, त्या दिवशी तिथे पुष्कळ पाऊस पडत होता. ‘गेल्या एक आठवड्यापासून तिथे पाऊस पडत आहे’, असे आम्हाला समजले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाकू म्हणाल्या, ‘‘आपण देवाला प्रार्थना करू आणि त्याला शरण जाऊ.’’

कुठे मानसिक स्तरावर देवतांना टोपण नावे देऊन त्यांची विटंबना करणारे सध्याचे जन्महिंदू, तर कुठे देवालयांसह माणसांनाही देवतांची नावे देऊन सतत ईश्‍वरी अनुसंधान साधणारे हिंदूंचे पूर्वज !

देवतेच्या अनेक नामांपैकी केवळ एकाच नामावर आपले मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण केल्याने अनुसंधान साधता येते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या काळी मुलांना ‘केशव, माधव, पांडुरंग, राधा, सीता, गौरी’, अशी देवतांची नावे ठेवली जात आणि त्याच नावाने त्यांना हाक मारली जात असे.

कंबोडियामध्ये एकेकाळी अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या वैभवशाली संस्कृतीच्या पतनाचे कारण आणि सद्यःस्थिती !

७ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत ज्यांनी कंबोडियावर राज्य केले, त्या साम्राज्याला खमेर साम्राज्य म्हणतात. या खमेर साम्राज्याचे राजे स्वतःला चक्रवर्ती म्हणजे ‘पृथ्वीचे राजे’ असे समजायचे.

कंबोडियामधील ‘सीम रीप’ शहरातील ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ !

‘सीम रीप’ येथे भारत शासनाने स्थापन केलेले ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ आहे. या संग्रहालयात भारत, कंबोडिया, म्यानमार, लाओस्, व्हिएतनाम आणि थायलँड अशा ६ देशांची पारंपरिक वस्त्रे ठेवण्यात आली आहेत.

कंबोडिया येथे ‘समराई’ नावाच्या जमातीसाठी भगवान शिवाचे बांधलेले ‘बंते समराई’ मंदिर !

खमेर हिंदु साम्राज्याच्या वेळी ‘समराई’ नावाची एक जमात होती. ही जमात कष्टाची कामे करत असे. ते भगवान शिवाची उपासना करत.

कंबोडियातील ‘अंकोर थाम’ परिसरात बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे प्रतीक म्हणून बांधलेले ‘बॅयान मंदिर’ !

‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात बुद्धाचे एकूण ४९ चेहरे आहेत.

कंबोडिया येथील ‘नोम देई’ गावामध्ये भगवान शिवाचे बांधलेले ‘बंते सराई’ मंदिर !

विष्णुकुमार आणि यज्ञवराह यांनी ईश्‍वरपूरच्या मध्यभागी भगवान शिव अन् श्री पार्वती देवी यांचे एक मंदिर बांधले आणि त्या मंदिराला ‘त्रिभुवन महेश्‍वर’, असे नाव दिले