सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखालीचाललेल्या अध्यात्मप्रसाराच्या सेवाकार्याचे ध्येय

जगभरातील लोकांची आध्यात्मिक पातळीनुसार गटवारी
आणि सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या अध्यात्मप्रसाराच्या सेवाकार्याचे ध्येय

१६.५.२०१३ या दिवशीच्या शासकीय जनगणनेनुसार जगभरातील लोकसंख्या ७,०८५,५११,८८० (७०० कोटीहून अधिक) आहे. या लोकसंख्येच्या आधारे सध्या किती आध्यात्मिक पातळीचे किती लोक आहेत, हे पुढे दिले आहे.

 

 

 

आध्यात्मिक पातळी (टक्के)

लोकसंख्येतील प्रमाण (टक्के)

लोकसंख्या

संत (टीप १) (संख्या) / गुरु
(टीप २) (संख्या)

२० ते २९

६३

४४६ कोटी

३० ते ३९

३३

२३४ कोटी

४० ते ४९

२८ कोटी
(टीप ३)

५० ते ५९

नगण्य

१५ सहस्र
(टीप ४)

६० ते ६९

नगण्य

५ सहस्र

३५०० (टीप ५)

१५०० (टीप ५)

७० ते ७९

नगण्य

१००

५०

५०

८० ते ८९

नगण्य

२०

१०

१०

९०-१००

नगण्य

१०

 

टीप १ : संत म्हणजे समाजाला साधनेकडे वळवून आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करणारे (मूळस्थानी)

टीप २ : गुरु म्हणजे सातत्याने साधनारत असणार्‍या साधकांना मोक्षापर्यंत नेण्याचे पूर्ण दायित्व घेऊन तसे नेणारे. (तसे गुरुपदाचे कार्य सनातनचे प्रेरणास्थान परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले करत आहेत. – संकलक) (मूळस्थानी)

टीप ३ : ४० ते ४९ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्य करणे, हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मप्रसाराचे सेवाकार्य करणार्‍यांचे ध्येय आहे. (मूळस्थानी)

टीप ४ : ५० ते ५९ टक्के आध्यात्मिकपातळी असणारे लोक (साधक) स्वतःच्या पुढील आध्यात्मिक प्रगतीस आवश्यक ते मार्गदर्शन मिळण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करतात. (मूळस्थानी)

टीप ५ : ६० ते ६९ टक्के आध्यात्मिकपातळी असलेले लोक (साधक) संत किंवा गुरु या पदाकडे वाटचाल करत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये संत किंवा गुरु होण्याची क्षमता असते. (मूळस्थानी)

– डॉ. आठवले (वैशाख शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५११५ (१६.५.२०१३), दुपारी २.३०)