गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकार्यासाठी, म्हणजेच धर्मकार्यासाठी अर्पण करा !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे. त्यामुळे जिज्ञासू, तसेच हितचिंतक यांनी धर्मप्रसाराचे कार्य करणे आणि त्यासाठी धन अर्पण करणे, यांद्वारे गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा.

सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसाराचे कार्य करणे’, हे सर्वश्रेष्ठ अर्पण आहे. त्यामुळे धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांच्या कार्यासाठी धनदान करणे, हे काळानुसार आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सनातन संस्था हे कार्य अत्यंत निस्वार्थीपणे करत आहे. त्यामुळे अर्पणदात्यांनी केलेल्या अर्पणाचा विनियोग निश्‍चितच धर्मकार्यासाठीच होणार आहे.

गुरुपौर्णिमेसाठी धनरूपात अर्पण करण्यास इच्छुक असलेल्यांनी सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर वा [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.