‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जून २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

 

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या

‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ‘ऑनलाइन’ संगणकीय प्रणालीतून ही वाचकसंख्या मिळते. सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

माध्यमे कालावधी संख्या
१. संकेतस्थळ www.Sanatan.org १ ते ३० जनू २०१९ या काळातील वाचकसंख्या २,१७,२५२
२. फेसबुक www.facebook.com/sanatan.org आणि www.facebook. com/sanatan. english ३० जनू २०१९ पयर्तंची सदस्यसंख्या ६४,३०६
३. ट्विटर www.twitter.com/ SanatanSanstha ३० जनू २०१९ पयर्तंची अनुयायींचींसंख्या १३,६५६

 

२. विविध भाषांतील संकेतस्थळांना भेट देणार्‍या वाचकांची संख्या

भाषा भेट देणार्‍यांची संख्या
१. मराठी ७६,२८२
२. इग्रंजी ५३,४७४
३. कन्नड ५४,९६२
४. हिदीं २८,२५१
५. गुजराती ३,८१९
६. तमिळ ४६४
एकूण  २,१७,२५२

 

 

 

 

३. संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारा ‘ऑनलाइन’ प्रसार

३ अ. ‘फेसबूक’वरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ‘पोस्ट्स’

पोस्ट’चे नाव भाषा रीच (टीप)
१. देवीची ओटी कशी भरावी ? मराठी ४९,२८६
२. केसांना नियमित तेल लावण्याने होणारे लाभ मराठी २९,६२८
३. मानवाला अध्यात्माची आवड का असते ? मराठी २२,९३७
४. स्वभावदोष निर्माण होण्याची काही कारणे मराठी १९,०८९
५. वाहनशुद्धि की कुछ सरल पद्धतियां हिदीं ५,२४८
६.‘गुरुकृपायोग – अ पाथ फारॅ फास्टर स्पिरिच्युअल प्रोग्रेस’ (गुरुकृपायोग – जलद आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग) इग्रंजी ३,४२८

 

टीप : किती जणांपर्यंत विषय पोचला ?

३ आ. ‘सनातन पंचांगाच्या अ‍ॅप’द्वारे पाठवण्यात येणार्‍या ‘नोटिफिकेशन’ला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन पंचांगाच्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ अ‍ॅपद्वारे पाठवण्यात येणार्‍या मराठी, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी या भाषांतील ‘नोटिफिकेशन’मुळेे ८९,१८७ वाचकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

 

४. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख

लेखाचे नाव भाषा भेट देणार्‍यांची संख्या
१. वटपूर्णिमा मराठी ५,५९५
२. विवाहित स्त्रीने हृदयापर्यंत मगंळसूत्र घालण्याचे लाभ कन्नड ४,७५२
३. रात्री कचरा का काढू नये  ? कन्नड ४,४५१
४. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिय  उपचार कन्नड ३,८३५
५. ‘मेथड ऑफ कास्टिंग ऑफ दी इव्हिल आय युजिंग सॉल्ट अडँ रेड चिलीज टूगेदर ’ (मीठ आणि लाल मिरची वापरून दृष्ट काढण्याची पद्धत) इग्रंजी २,९६४
६. मंदिरात दर्शन घेतांना कासवाच्या शेजारी उभे का राहावे ? कन्नड २,८४१

 

प्रार्थना

‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळेच Sanatan.org या संकेतस्थळाचा प्रसार होत आहे. या संकेतस्थळाशी निगडित सेवा करण्याची संधी आम्हाला दिलीस, यासाठी आम्ही सर्व साधक तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत.

 

वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !

ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ट्विटर’, ‘गूगल प्लस’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात