रामनाथी येथील नवीन आश्रमाच्या निर्माणकार्यासाठी सी.सी.टी.व्ही., टेलीफोन आदी संदर्भातील साहित्य अर्पण करून धर्मकार्यात हातभार लावा !

वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी यांना विनंती !

‘संपूर्ण विश्‍वात शीघ्रतेने हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, या उदात्त ध्येयाने सनातन संस्थेचे साधक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. काळानुसार या कार्याची आवश्यकता लक्षात घेऊन शेकडो साधक झोकून देऊन धर्मसेवा करत आहेत, तसेच अनेक जण पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक आहेत. यामुळे पूर्णवेळ साधक अन् धर्मप्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.

‘साधक आणि धर्मप्रेमी यांना आश्रमात राहून धर्मकार्यात सहभागी होता यावे’, यासाठी रामनाथी (गोवा) येथे नवीन आश्रमाचे निर्माणकार्य चालू आहे. त्यासाठी टेलीफोन आणि ध्वनीक्षेपक यंत्रणेच्या संदर्भातील पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्याच्या खरेदीसाठी आर्थिक साहाय्य करून या धर्मकार्यात आपल्या परीने यथाशक्ती हातभार लावू इच्छितात, त्यांनी संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात