सनातनच्या आश्रमांसाठी पुढील उपकरणे देऊन किंवा त्यासाठी धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात हातभार लावा !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध राहून प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संघटना आहे. विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे असून तेथे राहून शेकडो साधक धर्मप्रसाराची साधना पूर्णवेळ करत आहेत. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देणारे साधक, तसेच धर्मप्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या रामनाथी आश्रमात पुढील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.

जे अर्पणदाते नवीन उपकरणे देऊ शकतात किंवा ती विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’