सनातनच्या आश्रमात भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आणि ‘लॅपटॉप बॅग’ यांची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांची संख्या अपुरी पडत असून पुढील क्षमतेचे भ्रमणसंगणक आणि ‘लॅपटॉप बॅग’ यांची आवश्यकता आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी नवीन अथवा सुस्थितीतील भ्रमणसंगणक, तसेच ‘लॅपटॉप बॅग्ज’ अर्पण स्वरूपात देऊ शकतात वा त्यांच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’