प्रयागराज येथील भाजपच्या नेत्याची सनातन संस्थेच्या कुंभनगरीतील प्रदर्शनाला भेट

श्री. योगेश शुक्ला यांना समितीची माहितीपुस्तिका आणि हिंदी पाक्षिक सनातन प्रभातचा अंक भेट देतांना पू. नीलेश सिंगबाळ (उजवीकडे)

प्रयागराज – येथील भाजपचे नेते श्री. योगेश शुक्ला यांनी नुकतीच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कुंभनगरीतील प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी श्री. शुक्ला यांना हिंदु जनजागृती समितीची माहितीपुस्तिका आणि हिंदी पाक्षिक सनातन प्रभातचा अंक भेट दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात