‘ट्रेडमिल’चे तांत्रिक ज्ञान असलेल्यांची आवश्यकता !

ट्रेडमिल’च्या संदर्भातील तांत्रिक ज्ञान असलेले वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी वा साधक यांना आवाहन

‘सनातनच्या आश्रमांमध्ये साधकांना व्यायामासाठी ‘ट्रेडमिल’ (चालण्याचा व्यायाम करण्याचे यंत्र) आहे. ‘ट्रेडमिल’चा वापर, तसेच त्याची देखभाल आणि दुरुस्ती कशी करावी ?’, या संदर्भात प्राथमिक माहिती, तसेच तांत्रिक साहाय्य हवे आहे. ‘ट्रेडमिल’च्या संदर्भातील तांत्रिक ज्ञान असलेले जे वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी वा साधक ही सेवा करू शकतात अथवा त्याविषयी साधकांना प्रशिक्षण देऊ शकतात, त्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी खालील सारणीनुसार माहिती पाठवावी.

संपर्क : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात