हृदयविकार आणि अन्य तीव्र शारीरिक त्रास असणार्‍या साधकांनी पुढील मंत्रजप करावा !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना

‘ज्या साधकांना हृदयविकार किंवा अन्य तीव्र शारीरिक त्रास होत आहेत, त्यांनी चेन्नई येथील भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्वमगुरुजी यांच्या आज्ञेनुसार १२.२.२०१९ पर्यंत प्रतिदिन २१ वेळा पुढील मंत्रजप भावपूर्णरितीने करावा आणि अधिकाधिक गुरुस्मरण करावे.

मासिक पाळी, तसेच सुवेर आणि सुतक असतांना हा मंत्रजप करू नये.

‘॥ ॐ श्री अगस्त्यलोपामुद्राभ्यां नमः ॐ ॥’

अर्थ : अगस्ति ऋषि आणि त्यांच्या पत्नी लोपामुद्रा यांना नमस्कार असो !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.