वाराणसी अथवा प्रयाग येथे सनातन आश्रमाच्या उभारणीसाठी ४ – ५ सहस्र चौरस मीटर भूमीची (जागेची) आवश्यकता !

साधक, वाचक, हितचिंतक अथवा धर्मप्रेमींना आवाहन

‘सनातन संस्थेचे जनकल्याणास्तव आरंभलेले राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार हे कार्य आता देश-विदेशांत सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेे. ईश्‍वरी कृपेने अनेक हितचिंतक आणि धर्मप्रेमीसुद्धा पूर्णवेळ साधना अन् धर्मकार्य करण्याची इच्छा दर्शवत आहेत. संस्थेच्या उत्तर भारतातील कार्याचा वाढता आवाका पहाता वाराणसी अथवा प्रयाग (अलाहाबाद) येथे ४ – ५ सहस्र चौरस मीटर भूमीची (जागेची) आवश्यकता आहे.

जे साधक, वाचक, हितचिंतक अथवा धर्मप्रेमी वाराणसी अथवा प्रयाग येथील त्यांची भूमी अर्पण म्हणून वा अल्प मूल्यात देऊ शकतात, त्यांनी कृपया संपर्क साधावा.

वाराणसी अथवा प्रयाग येथील आश्रमाकरता भूमी मिळवून देण्यासाठी साधकांचे नातेवाईक अथवा परिचित सनातन संस्थेला काही साहाय्य करू शकत असल्यास तसेही कळवावे.

नाव आणि संपर्क क्रमांक  : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात