सनातन आश्रमाच्या बांधकामासाठी विविध ‘मशिन टूल्स’ची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

‘सनातन संस्थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे राहून शेकडो साधक धर्मप्रसाराची सेवा करत आहेत. राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी अधिकाधिक वेळ देणारे साधक, तसेच धर्मप्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रम आणि सेवाकेंद्रे यांचे नव्याने बांधकाम, तसेच नूतनीकरण (रिनोव्हेशन) करणे चालू आहे. यासाठी खालील ‘मशिन टूल्स’ची आवश्यकता आहे.

जे अर्पणदाते वरील ‘मशिन टूल्स’ देऊ शकतात किंवा ते विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात