उज्जैन येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला आचार्य रामस्वरूपब्रह्मचारी महाराज यांची भेट

आचार्य रामस्वरूपब्रह्मचारी महाराज (डावीकडे) यांच्याशी संवाद साधतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

उज्जैन – येथील विराट गुरुकुल संमेलनामध्ये सनातनच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ठिकाणी बिकानेर येथील आचार्य रामस्वरूपब्रह्मचारी महाराज यांनी भेट दिली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांना सनातनच्या ग्रंथांसंदर्भात अवगत केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात