वाई येथील महागणपति घाट येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

धर्मरथावरील या प्रदर्शनाचे उद्घाटन वाई येथील उपनगराध्यक्ष श्री. अनिल सावंत यांनी केले. या वेळी त्यांनी सनातनचे ग्रंथ चाळून पाहिले. हे प्रदर्शन २४ मार्च या दिवशी सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत चालू होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात