वर्धा येथे ३१ डिसेंबरच्या विरोधात सनातन संस्थेच्या वतीने निवेदन

वर्धा – येथील निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शहा आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक ए.पी. खाडे यांना ३१ डिसेंबर या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी वर्धा येथील राममंदिराचे कोषाध्यक्ष संजीव हरदास, तसेच सनातन संस्थेचे साधक आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

 संदर्भ : दैनिक सनातन प्रभात