सनातन संस्थेच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांची भेट

ग्रंथप्रदर्शन पहातांना खासदार श्री. श्रीकांत शिंदे

ठाणे  येथे दत्तजयंतीनिमित्त विठ्ठल-सायंन्ना मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला नगरसेवक श्री. संजय वाघुले, शहर उपाध्यक्ष श्री. राजेश मढवी यांनी भेट दिली, तर व्हाईट हाऊस, कळवा येथील प्रदर्शनाला शिवसेनेचे खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात