देहली येथे सनातन संस्थेच्या साधिकांकडून हिंदुत्वनिष्ठ खासदार, संपादक आणि अधिवक्ता यांना राखी बांधून हिंदुत्वरक्षण करण्याचे आवाहन

खासदार श्री. हेमंत गोडसे यांचे स्वीय सहाय्यक
श्री. पेठकर, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. अमरिंदर सिंह यांना राखी बांधण्यात आली.

खासदार श्री. हेमंत गोडसे

अधिवक्ता आनंद मिश्रा

सनातनच्या साधकांमुळे आम्हाला ऊर्जा मिळते !

– अधिवक्ता श्री. अमरिंदर सिंह आणि अधिवक्ता आनंद मिश्रा

आमच्या कार्यालयात प्रथमच रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत आहे. तुम्ही आम्हाला एवढा सन्मान दिल्याविषयी आम्हाला अतिशय चांगले वाटले. सनातन संस्थेचे साधक येतात, तेव्हा त्यांच्या समवेत सकारात्मक स्पंदनेही येतात आणि आम्हाला ऊर्जा मिळते.

शिवसेनेचे खासदार श्री. गजानन किर्तीकर

सुदर्शन न्यूजचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके

अंदमान येथील भाजपचे खासदार विष्णुपद रॉय

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात