विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १, २ आणि ३ या सनातनच्या हिंदी भाषिक ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून साध्वी रेखा बहन, ह.भ.प श्याम महाराज राठोड, श्री.जी. राधाकृष्णन् आणि श्री. अभय वर्तक

विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १, २ आणि ३ या हिंदी भाषिक ग्रंथाचे प्रकाशन साबरमती, कर्णावती, गुजरात येथील संतश्री आसारामजी आश्रमाच्या धर्मप्रचारक साध्वी रेखा बहन, हिंदूभूषण ह.भ.प. श्याम महाराज राठोड, शिवसेनेचे तमिळनाडू राज्य अध्यक्ष श्री.जी. राधाकृष्णन् आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक या मान्यवरांच्या हस्ते झाले.