अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १७ जून या दिवशी हाताळले जाणारे विषय

स. ९.३० ते ११.०० : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

स. ११.३० ते दु. १२.३० : सक्रीय हिंदुत्वनिष्ठांचे अनुभवकथन

दु. २.३० ते ४.३० : ‘हिंदु राष्ट्र’ या संकल्पनेचा समाजामध्ये व्यापक प्रसार आणि शंकानिरसन

सायं. ५.३० ते ७ : समारोप सत्र