प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांच्याकडून अधिवेशनाच्या दिवशी आलेला संदेश

प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी

अधिवेशनाच्या ठिकाणी आकाशातून पुष्कळ तेज प्रक्षेपित होत होते. त्याचप्रमाणे परात्पर गुरुदेवांना ईश्‍वराचा आशीर्वाद मिळाला आहे. विश्‍वदर्शन देवतेचा नामजप अधिवेशनाच्या ठिकाणी ११ वेळा करा. – प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी

(अधिवेशनाला उपस्थित सर्व हिंदुत्ववाद्यांनी चैतन्य ग्रहण होण्यासाठी प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे ११ वेळा विश्‍वदर्शन देवतेचा नामजप केला.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात