हिंदू अधिवेशन स्थळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आलेली अनुभूती

सदगुरु बिंदा सिंगबाळ

शंखनाद झाल्यावर अधिवेशनस्थळीचे वातावरण प्रफुल्लित होऊन त्रास उणावला !

१४.६.२०१७ या दिवशी सकाळी सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू होण्यापूर्वी वातावरणात दाब जाणवत होता. घशाला कोरडेपणा आणि अस्वस्थता जाणवणे, असे त्रास होत असल्याचे काही जणांनीही सांगितले. शंखनाद झाल्यानंतर त्रास अल्प होऊन वातावरण प्रफुल्लित झाले. त्यानंतर अधिवेशनस्थळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून भावजागृती झाली.

– सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ (१४.६.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात