अधिवेशनरूपी हिंदु राष्ट्राची चळवळ यशस्वी होवो !

॥ संतसंदेश ॥

‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ ही हिंदु राष्ट्रासाठीची चळवळ आहे. या चळवळीला यश येवो आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्र होवो. त्यायोगे परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) समाधान मिळेल. यामध्ये आम्हालाही खारीचा वाटा मिळो, ही इच्छा आणि सद्गुरु सदानंद महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना !

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

शुभं भवतु ।’

– प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे (७.६.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात