सौ. वर्षा ठकार यांनी चारचाकी गाडीत लावलेले सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन

चारचाकीत सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन कसे लावायचे, याचा आदर्श सौ. वर्षा ठकार यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एक दिवस दत्तजयंतीनिमित्त चारचाकीत ग्रंथप्रदर्शन लावूया, असा विचार देवाने दिला. त्यानुसार सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची गाडीच्या डिकीत मांडणी करून प्रदर्शन लावले आहे. धर्मरथाप्रमाणे देव चारचाकीतून सेवा घडवतो.

आैंधचा धर्मरथ उभा ठाकला दत्तमंदिरी । प्रसादास भक्तगण जमले हो औदुंबरी ॥

– सौ. वर्षा ठकार, आैंध, पुणे.