डोंबिवली आणि भिवंडी येथे खासदार आणि आमदार यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट

प्रदर्शन पहातांना आमदार महेश चौगुले, स्थानिक नगरसेवक प्रशांत लाड, आमदार रूपेश म्हात्रे

डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली पूर्व पिंपळेश्‍वर मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. कल्याण- डोंबिवलीचे महापौर श्री. राजेंद्र देवळेकर यांनी ही प्रदर्शनाला भेट दिली.

भिवंडी येथील रामेश्‍वर मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाजपचे आमदार श्री. महेश चौगुले आणि शिवसेनेचे आमदार श्री. रूपेश म्हात्रे, तसेच स्थानिक नगरसेवक प्रशांत लाड यांनी भेट दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात