चेंबूर येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर यांची भेट

मुंबई : चेंबूर येथील श्री भुलिंगेश्वर मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला येथील शिवसेनेचे आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर यांनी भेट दिली. सनातनच्या सौ. शर्मिला बांगर यांनी त्यांना सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगितली. या वेळी त्यांनी ‘सनातनचे कार्य मला ठाऊक आहे. मी सनातन प्रभातचा नियमित वाचक आहे’, असेही सांगितले, तसेच सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली. मानखुर्द येथील श्री नर्मदेश्वीर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला महिला पोलीस कर्मचार्यां नी भेट देऊन ग्रंथांविषयी जाणून ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात