भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांची सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला आणि प्रथमोपचार कक्षाला भेट

कल्याण : येथे महाशिवरात्रीनिमित्त लावलेल्या सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन आणि प्रथमोपचार कक्ष यांना भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. राकेश गोडांबे यांनी त्यांना प्रथमोपचाराविषयी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात